अरब स्प्रिंग म्हणजे काय | अरब स्प्रिंग ची सुरुवात कधी झाली ?
नमस्कार मित्रानो, आज आपण अरब स्प्रिंग म्हणजे काय या लेखातून अरब जगतात २०११ साली झालेल्या क्रांतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अरब स्प्रिंग म्हणजे काय? २०११ मध्ये सरकारच्या विरोधात अरब जगतात अरब स्प्रिंगची सुरूवात झाली. अरब स्प्रिंग दरम्यान सरकारविरूद्ध निषेध, बंडखोरी, तसेच सशस्त्र बंडखोरी झाली. तेथील लोक त्या सर्व देशांच्या हुकूमशाहीमुळे कंटाळले होते. सरकारने अरब … Read more