ABOUT US

नमस्ते मित्रानो, क्रांतीदेव च्या टीम तर्फे सर्व मराठी बांधवांचे या वेबसाईट मध्ये स्वागत आहे. हि वेबसाईट सुरु करण्यामागील उद्देश एकच होता. तो म्हणजे मराठी भाषेत इंटरनेट च्या जगतात सामग्रीचा असलेले अभाव भरून काढणे . जी आवशक असलेली सामग्री या वेबसाईट च्या माध्यमातून मी मराठी बांधवापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते. या वेबसाइट मध्ये स्पर्धा परीक्षा उदा : राज्यसेवा, पी .एस .आय, एस. टी. आय , लिपिक, बँक क्लर्क तसेच शासनाच्या वेगवेळ्या परीक्षांची तयारी चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही काही लेख येथे टाकत असतो. सोबतच इतर विषयांची आवशकता असेल अश्या पोस्ट या वेबसाईटवर टाकत असतो.

आपला प्रतीसाद असाच कायम राहूद्या. ज्यामुळे मला एक नवीन उर्जा मिळत असते.

आपण भेट दिल्या बद्दल, धन्यवाद…