जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९
जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाब, मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बाग येथे घडले.असे मानले जाते की या घटनेने ब्रिटिश सत्तेच्या अंताची सुरूवात झाली. १९९७ मध्ये राणी एलिझाबेथ यांनी या स्मारकाच्या ठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहिली. १३ एप्रिल १९१९ बैसाखी सणाच्या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक सभा आयोजित केली … Read more