MPSC full form in Marathi | mpsc exam age limit, educational and physical qualification
MPSC EXAM – राज्यसेवा परीक्षा Mpsc full form in marathi – महाराष्ट्र लोकसेवा आयोग Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतीत येणाऱ्या सेवांसाठी आणि पदांसाठी महाराष्ट्र सरकार Mpsc द्वारे स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. या आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ नुसार करण्यात आली आहे. MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC द्वारे महाराष्ट्र राज्यातील … Read more