Rapid test meaning in Marathi | रॅपिड टेस्ट म्हणजे काय?

Table

Rapid test meaning in marathi

नमस्कार मित्रानो आज आपण रॅपिड टेस्ट (Rapid test meaning in Marathi) म्हणजे काय ते बघणार आहोत. साधारणपणे जेंव्हापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि त्यानंतर लोकांना डॉक्टर ज्या टेस्ट करायला सांगत त्या मध्ये Rapid antibody Test हि महत्वपूर्ण होती. Rapid antibody Test याचा अर्थ जलद रित्या आजाराचे निदान होण्यासाठी त्याच पद्धतीने जलद वैद्यकीय तपासणी करणे होय. तसेच Rapid antibody Test ने ज्या आजाराने रुग्ण ग्रासला गेला आहे त्या विरुध लढण्यासाठी शरीर एन्टीबॉडीज तयार करते त्यामुळे अश्या Rapid Test मुळे त्याची माहिती मिळवली जाऊ शकते.

Rapid test साठी किती वेळ लागतो

साधारणपणे अश्या चाचणी साठी फक्त १५ ते २० मिनिटाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आजाराचे लवकर निदान होण्यास मदत होते. यामुळे आजारी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होते.

Rapid test चा वापर कोठे केला जातो

Rapid test चा वापर हा बऱ्याच आजारांमध्ये केला जातोय. सध्याच्या परिस्थितीत HIV, CORONA आणि जे आजार धोकादायक आहेत अशा आजारामध्ये या टेस्ट चा वापर केला जातोय.

अश्या प्रकारची चाचणी कोरोन आणि एचआयव्ही संसर्गाची तपासणी करण्यासाठी वापरली जाते. एक जलद एचआयव्ही चाचणी रक्त किंवा तोंडी द्रवपदार्थात एचआयव्ही चा एन्टीबॉडीज शोधू शकते. एचआयव्ही संसर्गाचे निश्चितपणे निदान होण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या चाचणीद्वारे सकारात्मक आणि जलद एचआयव्ही अँटीबॉडी चाचणीची पुष्टी करणे आवश्यक आहे.

एलिसा चाचणी चा उपयोग

एलिसा हि अत्यंत संवेदनशील आणि विशिष्ट अशी चाचणी आहे आणि एचआयव्ही -1/ एचआयव्ही -2 ची रूपे शोधण्यात सक्षम असते. या चाचणी साठी अत्याधुनिक उपकरणे आवश्यक असतात, जी नियमितपणे देखभाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी सतत वीज पुरवठा आणि कुशल तंत्रज्ञ सुद्धा आवशक असतात.

हि चाचणी खरेतर लहान प्रयोगशाळांसाठी योग्य नाहीत, परंतु दररोज मोठ्या संख्येने नमुने तपासण्यासाठी, तसेच रक्तपेढ्यांमध्ये अभ्यासासाठी. साध्या आणि जलद चाचण्या आणीबाणीच्या काळात चांगल्या असतात.

वैद्यकीय चाचण्याची यादी खालीलप्रमाणे

खाली वैद्यकीय चाचण्या आणि प्रक्रियेची यादी आहे. ज्याद्वारे आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी आणि मानवी शरीराच्या पॅथॉलॉजिकल आणि नॉन -पॅथॉलॉजिकल स्थितीचे निदान करण्यासाठी वापर होतो. येथे हि यादी प्रक्रियेच्या प्रकारानुसार वर्गीकृत केले आहे.

सेल्युलर आणि रासायनिक विश्लेषण – cellular and chemical analysis

  • amniocentesis
  • blood analysis
  • blood count

१ ) blood typing २) bone marrow aspiration ३) cephalin-cholesterol flocculation ४) enzyme analysis ५) epinephrine tolerance test ६) glucose tolerance test ७) hematocrit ८) immunologic blood test ९) inulin clearance १०) serological test ११) thymol turbidity

  • gastric fluid analysis
  • kidney function test
  • liver function test
  • lumbar puncture
  • malabsorption test
  • Pap smear
  • phenolsulfonphthalein test
  • pregnancy test
  • prenatal testing
  • protein-bound iodine test
  • syphilis test
  • thoracentesis
  • thyroid function test
  • toxicology test
  • urinalysis/uroscopy

निदान चाचणी – diagnostic imaging

  • angiocardiography
  • angiography
    • cerebral angiography
  • brain scanning
    • echoencephalography
    • magnetoencephalography
    • pneumoencephalography
  • cholecystography
  • echocardiography
  • endoscopic retrograde cholangiopancreatoscopy
  • lung ventilation/perfusion scan
  • magnetic resonance imaging
    • cardiac magnetic resonance imaging
    • functional magnetic resonance imaging
    • magnetic resonance spectroscopy
  • mammography
  • myelography
  • prenatal testing
  • tomography
    • computed tomography
    • positron emission tomography
    • single photon emission computed tomography
  • ultrasound
  • urography

अनुवांशिक चाचणी – genetic testing

  • complementation test
  • fluorescence in situ hybridization
  • preimplantation genetic diagnosis

मापन – measurement

  • ballistocardiography
  • electrocardiography
  • electroencephalography
  • electromyography
  • lumbar puncture
  • magnetic resonance spectroscopy
  • phonocardiography
  • pulmonary function test
  • semen analysis

शारीरिक आणि दृश्य तपासणी – physical and visual examination

  • auscultation
  • autopsy
  • biopsy
  • bronchoscopy
  • cardiac catheterization
  • colposcopy
  • Dick test
  • endoscopy
  • esophagogastroduodenoscopy
  • gynecological examination
  • laparoscopy
  • mediastinoscopy
  • nasopharyngolaryngoscopy
  • palpation
  • percussion
  • Rubin’s test
  • semen analysis
  • skin test
    • patch test
    • Schick test
    • tuberculin test
  • toxicological examination
  • uroscopy

मित्रानो Rapid test meaning in Marathi हा लेख कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.

हे पण वाचा..

१) होमिओपॅथी म्हणजे काय?

२) सरोगसी म्हणजे काय?

Leave a Comment