एक रात्र होती वैऱ्याची ! मराठी अत्भुत कथा.
Marathi story – एक रात्र वैऱ्याची… ती रात्र होतीच वैऱ्याची ! दिवसा हिरवागार, लांबलचक हातांप्रमाणे आपल्या फांद्या पसरत अवाढव्य असं रुप घेऊन जो कोणी त्याच्या सावलीत उन्हाच्या झळांपासून क्षणभर विश्रांती घेण्यास येईल त्याला आत्मिक सुख देणारा वटवृक्ष रात्री मात्र कोष्टीकाने विणलेल्या मृत्यूच्या जाळ्याप्रमाणे भासत होता, त्याच्या पारंब्या एका भयंकर राक्षसाच्या जटांप्रमाने कोणालाही जखडून मृत्यूच्या विळख्यात … Read more