शिमला करार माहिती मराठी मध्ये | सिमला करार आणि काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान ची अडमुठेपणाची भूमिका मराठी मध्ये
नमस्कार मित्रानो, आज आपण सिमला करार या लेखातून सिमला करार आणि काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान ची अडमुठेपणाची भूमिका कशी होती ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिमला करार होण्यामागील तत्कालीन कारण: युद्धाची समाप्ती झाल्या नंतर, बांगलादेशच्या भूमीवर झालेला दारुण पराभवामुळे पाकिस्तान चे कंबरडे मोडले गेले होते. अशा स्थितीत भारताने आक्रमण केले असते तर त्या देशाची अवस्था … Read more