LLB Full Form in Marathi | LLB course information in Marathi | एलएलबी कोर्स माहिती मराठी | एलएलबी म्हणजे काय?

LLB Full Form in Marathi

नमस्कार मित्रानो आज आपण या (LLB course information in Marathi) लेखातून एलएलबी कोर्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये LLB full form, LLB अभास्क्रमासाठी लागणारे शुल्क, LLB कालावधी, एलएलबी पात्रता, एलएलबी प्रवेश, एलएलबी विषय, LLB पगार, एलएलबीचे प्रकार या सर्व बाबीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. LLB Full Form in Marathi हा लेख आवडल्यास नक्की कळवा. … Read more

Diwali information marathi | दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये

diwali information marathi

मित्रानो आज आपण दिवाळी सणाबद्दल काही माहिती या (diwali information marathi) लेखाच्या माध्यमातून माहित करून घेऊयात. लक्ष्य दिव्यांचे तोरण ल्यालीउटण्याचा स्पर्श सुगंधीफराळाची लज्जत न्यारीरंगावलिचा शालू भरजरीआली आली दिवाळी आली …! आपल्या भारत देशात हिन्दू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी…! दिवाळी हा सण म्हणजे दिव्याचा उत्सव. दिपावली किंवा दिवाळी हा एक खूप … Read more

Flowers name in Marathi | फुलांची नावे मराठी मध्ये

Flowers name in Marathi

Flowers name in Marathi नमस्कार मित्रानो आज आपण फुलांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये काय आहे त्ते बघणार आहोत. तर मग चला बघुयात कि विविध फुलांना आपण मराठी मध्ये आणि इंग्रजी मध्ये काय म्हणतो. फुलांची नावे मराठी मध्ये मराठी इंग्रजी अंस्टर Aster चाफा Annona Hexapetala अबोली Crossandra गणेशवेल Cypress vine कॉसमॉस Cosmos पारिजातक Coral Jasmine … Read more

Hosting meaning in Marathi | Hosting in Marathi | होस्टिंग म्हणजे काय?

Hosting meaning in Marathi

Hosting meaning in Marathi नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत (Hosting meaning in Marathi) वेब होस्टिंग म्हणजे काय? आपली स्वतःची वेबसाइट असणे ही एक मोठी गोष्ट आहे. एक वेबसाइट सांभाळणे किवा तिची देखभाल ठेवणे हे वाटते तितके सोपे काम नसते. त्यासाठी योग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. वेबसाइट तयार करण्यासाठी आपण अनेक गोष्टीचा विचार करतो … Read more

लहान मुलांची खेळणी | Lahan mulanchi khelani

लहान मुलांची खेळणी

लहान मुलांची खेळणी नमस्कार मित्रानो आज आपण लहान मुलांसाठी लागणाऱ्या खेळण्या बघणार आहोत. लहान मुलांना खेळण्या खरेदी करतांनी काही काळजी घेणे महत्वाचे असते, ते आज आपण बघणार आहोत. १) ज्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल. बऱ्याच वेळेस आपण ज्या खेळण्या मुलांसाठी खरेदी करतो त्यामुळे मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास होण्या ऐवजी त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पालकांनी खेळणी … Read more

2 to 30 table in Marathi | 11 to 21 table in Marathi | 21 to 30 table

2 to 30 table

टेबल्स चे महत्त्व – 2 to 30 table दैनंदिन गणित सुलभ करण्यासाठी सारण्या लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. आपल्या कनिष्ठ वर्गात आपण अंकांशी परिचित होताच कारण आपल्याला सारण्या शिकवल्या जातात. 1 ते 10 पर्यंतच्या टेबल्स सामान्यतः प्रत्येकाचे लक्षात असतात. परंतु स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिभेच्या टोकावर 2 ते 30 पर्यंत टेबल लक्षात ठेवणे आवश्यक … Read more

Swag meaning in Marathi | स्वॅग म्हणजे काय? | स्वॅगर म्हणजे काय.

Swag meaning in Marathi

Swag meaning in Marathi : – नमस्कार मित्रांनो, क्रांतीदेव च्या नवीन लेखात पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या लेखात आम्ही स्वॅग चा मराठीत (Swag meaning in Marathi) काय अर्थ होतो या बाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत लेख वाचा. आपल्या सर्वांनी आपल्या आयुष्यातील स्वॅग किंवा स्वॅगर या शब्दाबद्दल कधीना कधी सोशल मीडियावर किवा … Read more