Flowers name in Marathi | फुलांची नावे मराठी मध्ये

Flowers name in Marathi

नमस्कार मित्रानो आज आपण फुलांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये काय आहे त्ते बघणार आहोत. तर मग चला बघुयात कि विविध फुलांना आपण मराठी मध्ये आणि इंग्रजी मध्ये काय म्हणतो.

फुलांची नावे मराठी मध्ये

मराठीइंग्रजी
अंस्टर Aster
चाफाAnnona Hexapetala
अबोलीCrossandra
गणेशवेलCypress vine
कॉसमॉसCosmos
पारिजातकCoral Jasmine
जुईCommon Jasmine
तगरCrape Jasmine or Pinwheel
रुईCalotropis gingantea or Giant milkweed
शेवंतीChrysanthemums
धोतरDatura
जाईJasmin or Jasminum grandiflorum
कुंदा Jasmine or Lantana Camera
मोगराJasminum sambac
चंपाmagnolia
झेंडूMarigold
कण्हेरOleander
सदाफुलीPeriwinkle
शंकासूरPeacock Flower
गुलाबRose
गुलमोहरRoyal poinciana/Peacock Flower
मधुमालतीRangoon creeper
सुर्यफुलSunflower
चमेलीSpanish Jasmine
कृष्णकमळSweet Granadilla
निशिगंधTuberose
पाण्यातील लिलीWater lily
सोनटक्काYellow ginger

Flowers name in Marathi हा लेख कसा वाटला ते कमेंट करून कळवा.

आपण हे पण वाचू शकता….

१ ) मराठी बाराखडी

२ ) मराठी समानार्थी शब्द

Leave a Comment