लहान मुलांची खेळणी | Lahan mulanchi khelani

लहान मुलांची खेळणी

नमस्कार मित्रानो आज आपण लहान मुलांसाठी लागणाऱ्या खेळण्या बघणार आहोत. लहान मुलांना खेळण्या खरेदी करतांनी काही काळजी घेणे महत्वाचे असते, ते आज आपण बघणार आहोत.

१) ज्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल. बऱ्याच वेळेस आपण ज्या खेळण्या मुलांसाठी खरेदी करतो त्यामुळे मुलांचा बुद्धिमत्तेचा विकास होण्या ऐवजी त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पालकांनी खेळणी खरेदी करताना खूप काळजीपूर्वक विचार करून खेळणी खरेदी करावी.

२) लहान मुलांना खेळणी खूप आवतात. खेळणी खरेदी करतानी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्या द्वारे मुलांना चांगले शिकायला मिळेल या गोष्टीचा पालकांनी विचार करावा.

३) बाजारात विविध प्रकारच्या खेळण्या असतात परंतु काही खेळण्या पासून मुलांना इजा होण्याची शक्यता असते अश्या खेळण्या खरेदी करण्याचे टाळा.

४) बरेच पालक मुलांना महागडया खेळण्या खरेदी करून देतात पण महाग आहे म्हणून घेण्या ऐवजी त्या मुलांसाठी किती कल्पक आहे याचा विचार करा.

५) मुलांवर नकारात्मक प्रभाव पडेल अश्या खेळण्या घेण्याचे टाळा. काही वेळेस मुल यामुळे हिंसक पण होऊ शकतात.

६) लहान मुलांना गेम आणि फोन सारख्या खेळण्या घेण्याचे टाळा.

तर मग चला आपण लहान मुलांसाठी कोणकोणती खेळणी चांगली आहे ते बघू.

१) १ ते ४ वर्षा परेंत मुलांना ट्राय सायकल फक्त RS – २,१७३ मध्ये

Luusa RX-500 Plug N Play Kids / Baby Tricycle with Parental Control , Cushion seat and seat Belt for 12 Months to 48 Months Boys / Girls / 

२) वेगवेगळ्या रंगा मध्ये उपलब्ध असलेला मेगा ट्रक फक्त RS – ७१० मध्ये

Hot Wheels Plastic Mega Hauler Truck, Stores More Than 50 Cars, Multicolor

३) लहान मुलांचा जेसीबी खेळ फक्त RS – ५४९ मध्ये

Shopoflux® Unbreakable Excavator, Mixture, Dumper & Tank Construction Engineering Toy Vehicle for Children (Pack of 4)

४) लहान मुलांसाठी सुपर बाईक रिचार्जेबल ब्याटरी वर चालणारी फक्त RS ११३७० मध्ये

Toy House Super Bike with Rechargeable Battery Operator Ride-On Bike for Kids (3 to 7YRS), Red

५) छान छान खेळण्यांसाठी खालील इमेज वर क्लिक करा.

SHOP NOW – खरेदी करा छान छान खेळण्या

हे पण बघा…

Leave a Comment