मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana
Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 शेतकर्यांना सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देईल. सर्व पंप सौरपंपात रूपांतरित होईल. मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून या योजने अंतर्गत … Read more