Marathi story – तो एक दिवस
Marathi story – तो एक दिवस तो एक दिवस ही कथा आहे अलोक आणि प्रिया या जोडप्याची. अलोक पेशाने इंजिनियर असतो आणि प्रियाने देखील विज्ञान शाखेतून पदवी केलेली असते. परंतु ती सध्या गृहिणी असते. दोघांच आयुष्य खूप चांगला चालू असतं. दोघांचाही एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि प्रेमही. अलोक हा एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत … Read more