संयुक्त राष्ट्र संघटना | संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? | United nations information in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण “संयुक्त राष्ट्र संघटनेवर चर्चा करणार आहोत. म्हणजेच युनायटेड नेशन. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ती मानव विकासासाठी काम करत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेत प्रथमच सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या परिषदेत ५१ देशांनी फॉर्मवर सही केली. संयुक्त राष्ट्र … Read more