शेअर मार्केट मराठी पुस्तक | Share market marathi book | शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf free download

नमस्कार मित्रानो, आज आपण (share market marathi book) शेअर मार्केट मराठी पुस्तक या लेखात शेअर बाजाराचे सखोल ज्ञान मिळण्यासाठी काही महत्वपूर्ण पुस्तकांचा विचार करणार आहोत. ज्यामुळे आपणास शेअर बाजारात यश मिळवण्यास सोपे जाऊ शकते. तर मग चला बघू शेअर मार्केट मराठी पुस्तक…

शेअर मार्केट मराठी पुस्तक– share market marathi book:

शेअर मार्केट मराठी पुस्तक – या लेखात आपण सर्व मित्रांचे स्वागत. कधी आपण विचार केलाय का कि मराठी लोक शेअर बाजारात किती यशस्वी झाले आहे. तर नाही, मराठी माणूस शेअर बाजारात यशस्वी का नाही होत तर त्यामागील मुख्य कारण आपण शेअर मार्केट चा अभ्यास न करता आपण प्रवेश करतो. शेअर मार्केट मध्ये जेंव्हा आपण पैसे कमवण्यासाठी उतरतो तेंव्हा आपणास पुरेशा ज्ञानाची आवशकता असते. परंतु आपन कोणी सांगितले म्हणून शेअर बाजारात उतरतो आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून बाहेर पडतो. मग आपण कधीच शेअर बाजारात जाण्याचा विचार करत नाही. इथेच आपण चुकतो आणि सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारा पासून दूर राहतो.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता .

याच गोष्टीचा विचार करून मी आपना साठी काही महत्त्वपूर्ण पुस्तकांची यादी घेऊन आलो आहे. जी तुमाला शेअर बाजारातून नफा कमवण्यासाठी मदत करेल. यातून तुम्ही शेअर बाजारात एक चांगले यश संपादन करू शकाल. हि पुस्तके घ्या, अभ्यास करा मग शेअर बाजारात प्रवेश करा. तुमाला यशस्वी होण्या पासून मग कोणी रोखू शकणार नाही.

तर चला खाली काही पुस्तकांची यादी दिली आहे. ती मराठी भाषेमध्ये आहे. त्यामुळे आपणास समजण्यास नक्की मदत होईल.

1) भारतीय शेअर बाजार आणि मुचुअल फंड > येथून खरेदी करा RS – 299

भारतीय शेअर बाजार आणि मुचुअल फंड

2) मानसिकता ओळखा आणि श्रीमंत व्हा > येथून खरेदी करा RS – 300

मानसिकता ओळखा आणि श्रीमंत व्हा

3) शेअर बाजार प्रत्येक घरात > येथून खरेदी करा RS – 449

शेअर बाजार प्रत्येक घरात

4) टेक्निकल अनलीसिस आणि कैंडलस्टिक > येथून खरेदी करा RS. – 449

शेअर मार्केट मराठी पुस्तक
  • या चार पुस्तकांचे वाचन आपल्याला शेअर मार्केट मधे यशस्वी होण्यास नक्की मदत करेल.
  • साधारणपणे आपण हे पुस्तके वाचतानी जे जे योग्य वाटेल ते मुद्दे आपण नोट करत जावे.
  • जेणेकरून ट्रेड घेताना या गोष्टी तुमी नीटपणे समजून घेऊ शकता.
  • या पुस्तकांचे वाचन आपण फावल्या वेळेत करत जावे.
  • कारण पुस्तक वाचतानी आपण काही तांत्रिक बाबी विसरून जाऊ शकता.
  • त्या पुन्हा पुन्हा वाचन करून आपण त्यावर प्रस्त निर्माण करू शकता.

तर आपणास या पुस्तकांची ऑर्डर नक्की द्याल आणि शेअर मार्केट च्या विश्वात पूर्ण तयारी नुसार उतराल आणि यशस्वी व्हाल. तर मग हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता.

आपण हे पण वाचू शकता…

१) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी.

२) शेअर मार्केट टिप्स इन मराठी.

Leave a Comment