Hotel name in Marathi | Hotel name ideas in Marathi | Marathi Names for Food Business | हॉटेल साठी मराठी नावे

नमस्कार मित्रानो आज आपण क्रांतीदेव च्या नवीन लेखात एका नवीन विषयासह लेख लिहितोय, हा विषय आहे हॉटेल साठी मराठी नावे. (hotel name in marathi) ज्या वेळेस हॉटेल सुरु करतांनी आणि जेव्हा हॉटेल सुरु करण्याचा विचार मनात येतो तेंव्हा आपण नेहमी गोंधळलेलो असतो कि हॉटेल चे नाव काय ठेवावे? याच गोष्टीचा विचार करून आम्ही मराठी बांधवासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट साठी काही दर्जेदार नावे घेऊन आलोय. ती आपणास नक्की आवडतील आणि आपण त्या नावांचा विचार आपल्या नवीन हॉटेल किंवा रेस्टॉरंट साठी करू शकाल.

Table

मराठी माणूस आणि हॉटेल व्यवसाय:

आज मराठी माणूस नवनवीन व्यवसायाच्या शोधात आहे, कारण मराठी माणूस आणि व्यवसाय या खूप भिन्न गोष्टी होत्या, परंतु गेल्या काही वर्षात मराठी माणूस नवनवीन व्यवसायात आपले स्थान निर्माण करून बघतोय. या मध्ये हॉटेल व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आतापर्यंत चांगली प्रगती पाहायला मिळतेय. आणि येत्या काळात मराठी माणूस या व्यवसायात आपला चांगला जम बसवेल यात शंका नाही.

हॉटेल व्यवसायातील महत्वपूर्ण गोष्टी:

१) हा असा व्यवसाय आहे ज्या मध्ये मार्जिन खूप चांगले असते. त्यामुळे तोटा होण्याची शक्यता कमी असते. आपण जर चांगले नियोजन केल्यास आपणास यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

२) हॉटेल व्यवसाया साठी लागणारा कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध असून तो चागल्या प्रकारे कमी किमतीत उपलब्ध असतो. हा एक मुद्दा पण हॉटेल व्यवसाय यशस्वी होण्यासाठी महत्वाचा आहे.

३) हॉटेल सुरु केल्या नंतर आपण गुणवत्तेवर खासकरून लक्ष देणे खूप महत्वाचे आहे, कारण हॉटेल मध्ये आलेला प्रत्येक ग्राहक परत आपल्या हॉटेल मध्ये येण्यासाठी फक्त गुणवत्तेचा विचार करूनच यईल हे आपण कायम लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

३) फक्त आपणास हॉटेल सुरु करताना आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने करावे लागेल. जेणेकरून आपला व्यवसाय जोपरेंत स्थापित होत नाही तोपावेतो आपले भांडवल कमी पडता कामा नये.

४) त्यामुळे आपण उत्कृष्ट दर्जा राखला तर आपणास यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

५) हा व्यवसाय आपण कोठेही स्थापित करू शकतो.

उदा: शहरी भागात, ग्रामीण भागात, पर्यटन स्थळे, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, कॉलेज, महाविद्यालये, राज्य महामार्ग – राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर ज्या ज्या ठिकाणी लोकांची आवशकता असेल अश्या सर्व ठिकाणी आपण स्वताचे हॉटेल सुरु करू शकतात.

तर मग चला आपण काही दर्जेदार हॉटेल ची नावे बघुयात..

Hotel name in Marathi:

 • अगत्य, आथित्य, आयूर भोज, आयूर भोजन, आत्म तृप्ती, आई शप्पथ, अंगत पंगत, आस्वाद, अस्सल, आईची माया, अयोध्या, आतिथ्य, अजिंक्य, अन्नपूर्णा, आधी पोटोबा, आहार, अंगत पंगत.
 • मामाचा मळा, माय मराठी, मोहनभोज, महाभोज, मराठी कट्टा, मराठी बाणा, महाराष्ट्र दरबार, माय मराठी, मटण- भाकरी, महाराजा, मिरची, मेजवानी, मिसळ, मायेची भाकर.
 • पोटोबा, (पूर्णब्रह्म पाहुणचार पूर्णब्रह्म पंचशील पूजा पॅलेस, प्रभात फुड, पंगत, पाहुणचार, पोटभर, पोळी भाजी, पंगत, प्रेमाचा नाश्ता, प्रेमाचा चहा, पोळी भाजी.
 • स्वाद, शाही स्टीम राइस, स्वादभोजनम, स्वादिष्ट्म, संपन्न, स्वाद शस्त्र, सेहत शस्त्र, शिदोरी, सुगरण, संस्कृती, शिवतारा.
 • संगम, सयाजी, सह्याद्री, साई, सातबारा, सारथी, सिद्धी, सिद्धेश्वर, सेवागिरी, स्वाद घरचा, शिदोरी.
 • रुचिर, राजभोग, रुची, रसयुक्त, रस सागर, राजसिक, रागिनी, राजपुरुष,राम, रस चंद्रिका, रसराज, रानमेवा, रसरशीत.
 • तडका, ताट भर पोटभर, तवा-फ्राय, ताजमहल, तारांगण, तिरुपती, त्रिवेणी, ताव, तर्री, तितली.
 • कांदा- पोहे, कोंकणी दरबार, कृष्णा पॅलेस, कोथिंबीर, कालवण, किनारा, किल्ला, हॉटेल कोल्हापुरी.
 • चविष्ट, चटकदार, चांगल-चुंगल, चुलांगण, चवदार, चटक-मटक, चविष्ट, चकली.
 • भवानी, भैरवनाथ, भोजराज, भरपेट, भाऊ, भेळपुरी, भावना, भूलभूलया.
 • उदर भरण, उदर तृप्ती, उपवास, उपासना, उपहार गृह, हॉटेल उमा.
 • न्याहारी, नक्षत्र, निळकंठेश्वर, निसर्ग, नीलम पॅलेस, नैवद्य, नादखुळा.
 • खाऊगिरी, खवैय्या, खादाडी, खंडोबा, खवय्ये, खमंग, खरी चव.
 • लई भारी, लज्जतदार, लवंगी मिरची, लज्जत, लाल तरी, लीला,
 • दणादण, दिवट्या बुदल्या, दरबार, दिवाकर, दिशा.
 • गंगासागर, गिरीजा, गोकुळ, गावरान चव, गोंधळ, गोपाळ,गुलजार.
 • जावई जेवण, जय हिंद, जलाराम, जलसा, जीवन.
 • झणझणीत, झिंगाट, झुणका भाकर.
 • वाटसरू, विश्रांती, व्यंजनम.
 • फिंगर फूड, फोडणी.
 • क्षणभर विश्रांती.
 • बालाजी.
 • फोडणी.
 • गोंधळ.
 • विश्राम.
 • ऋणानुबंध.

मित्रानो आपण या लेखात (Hotel name in Marathi) बरीच मराठी नावे बघितली जी आपण आपल्या हॉटेल व्यवसायासाठी ठेऊ शकता. जर आपणास हा लेख आवडला असेल तर कमेंट नक्की करा.

Leave a Comment