मराठी भाषेत विरुद्धार्थी शब्दांना खूप महत्व असते . त्यामुळे बऱ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये त्या विषयावर प्रश्न विचारले जातात्त . हाच मुदा लक्षात घेऊन हा लेख मी अपना साठी बनवला आहे . स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना याचा नक्कीच फायदा होईल . मराठी विरुद्धार्थी शब्दांच्या या सूचित १००० विरुद्धार्थी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
विरुद्धार्थी शब्द मराठी
आत बाहेर आरंभ अखेर, शेवट आसक्ती विरक्ती आनंद दु:ख आकाश पाताळ आळशी उद्योगी आशीर्वाद शाप आघाडी पिछाडी आठवणे विसरणे अंकूचन प्रसरण आराम कष्ट आयात निर्यात आगमन निर्गमन आस्तिक नास्तिक आवक जावक आदि अंत अवघड सोपे अटक सुटका अध्ययन अध्यापन अर्थपूर्ण निरर्थक
विरुद्धार्थी शब्द मराठी
अलीकडे पलीकडे अमृत विष अनुरूप विजोड अहंकार विनम्रता अपमान सन्मान अस्त उदय अशक्त सशक्त अतिवृष्टी अनावृती अधोगती प्रगती अनुकूल प्रतिकूल अवजड हलके अबोल बोलका ,वाचाल अमावस्या पोर्णिमा अंध डोळस अनाथ सनाथ अंधार उजेड इकडे तिकडे उतरण चढण उगवती माळवती उन्नती अवनती उत्कर्ष अपकर्ष उत्कृष्ट निकृष्ट उलटा सुलटा उंच ठेंगू ,बुटका उद्धट नम्र उताणा पालथा उच्च नीच उधळ्या कंजूस उष्ण थंड ,शीतल उघड बंद ,गुप्त
विरुद्धार्थी शब्द मराठी
उद्घाटन समारोप उपयोग निरुपयोग उपकार अपकार कोरडा ओला ,सुका एकमत दुमत कर्कश मंजुळ कर्णमधुर कर्णकटू कृश स्थूल कच्चा पक्का कठीण मऊ ,कोमल कृत्रिम नैसर्गिक काळा पांढरा ,गोरा काळोख प्रकाश कडू गोड कडक नरम कृतज्ञ कृतघ्न कठोर कोमल कृष्ण धवल कौतुक निंदा खिन्न प्रसन्न खरेदी विक्री खरे खोटे खोल उधळ खारे गोड खूप कमी
विरुद्धार्थी शब्द मराठी
गुळगुळीत खडबडीत, खरखरीत गिर्हाईक विक्रेता गतकाळ भाविष्कळ गरीब श्रीमंत ग्रामीण शहरी गुरु शिष्य घट्ट सैल, विरळ गंभीर अवखळ ग्राह्य ताज्य गर्विष्ठ विनम्र चंचल स्थिर चिमुकले प्रचंड चढण उतरण चांगले वाईट चपळ मंद चूक बरोबर चोर साव जहाल मवाल जागृत निद्रिस्त जुने नवे जमा खर्च जेष्ठ कनिष्ट जलद सावकाश जन्म म्रुत्य जास्त कमी
विरुद्धार्थी शब्द मराठी
टंचाई विपुलता टिकाऊ कमकुवत टणक मऊ ,मृदू तिरका सरळ तीव्र सौम्य तरुण म्हातारा ताजे शिळे तेजस्वी निस्तेज , तेजहीन तीक्ष्ण बोथड तारक मारक तेजी मंदी थोरला धाकटा थोर लहान दूर जवळ देव दानव ,राक्षस दृष्ट सृष्ट दुर्गम सुगम दिवस रात्र दीर्घ ह्रस्व दाट विरळ दोष गुण देशभक्त देशद्रोही दुरुस्त नादुरुस्त देवाण घेवाण दुख सुख ,शांती
विरुद्धार्थी शब्द मराठी
धनवंत गरीब धूर्त भोळा धीट भित्रा नवे जुने नफा तोटा नक्कल अस्सल निर्भय भित्रा नशीबवान कमनशिबी न्यूनता विपुलता निर्मल मळका प्रेम द्वेष पूर्व पश्चिम प्राचीन अर्वाचीन प्रखर सौम्य पाप पुण्य पुण्यवान पापी पुढारी अनुयायी फायदा नुकसान फुलणे कोमेजणे फिकट भडक बरे वाईट बलवान दुर्बल बुद्धिमान मठ्ठ भाग्यवान अभागी ,दुर्भागी भरभराट ऱ्हास
विरुद्धार्थी शब्द मराठी
भक्कम कमकुवत भव्य चिमुकले भरती ओहटी माहेर सासर मलुल टवटवीत मर्त्य अमर मनोरंजन कंटाळवाणे माथा पायथा मालक नोकर मोकळे बंदिस्त मृदू ठणक, कठीण मित्र शत्रू मागचा पुढचा मैत्री दुष्मनी, वैर मान अपमान रुचकर बेचव,रुचीहीन राजमार्ग आडमार्ग रोख उधार राकट नाजूक रडणे हसणे रागीट प्रेमळ राव रंक रेखीव ओबडधोबड रात्र दिवस
विरुद्धार्थी शब्द मराठी
लाभ हानी, तोटा लघु गुरु लवकर सावकाश लंब आखूड लांब जवळ लंठ्ठ कृश वयक्तिक सार्वजनिक वर वधू वृद्ध तरुण वर खाली विसंवाद सुसंवाद विरोध संमती, मान्यता विकास ऱ्हास वरिष्ठ कनिष्ट वंद्य निंद्य शाश्वत नश्वर शूर भित्रा शीघ्र मंद शंका खात्री शहाणा वेडा सफल विफल सम विषम सुपीक नापीक साकार निराकार स्वार्थी नि:स्वार्थी
विरुद्धार्थी शब्द मराठी
सूर्योदय सूर्यास्त साम्य भेद सरळ वाकडा सज्जन दुर्जन समोर मागे सवाल जबाब स्वस्त महाग स्थूल सूक्ष्म स्तुती निंदा स्वर्ग नरक सुबक बेढब सुरवात शेवट सुंदर कुरूप सुख दुख स्वदेशी परदेशी हर्ष खेद हार जीत हुशार मठ्ठ ज्ञात अज्ञात
विरुद्धार्थी शब्द मराठी