Good morning wishes in Marathi | शुभ सकाळ मराठी शुभेच्छा संदेश
Good morning wishes in marathi अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या आपला डोळ्यांना दिसतात , परंतु त्या गोष्टींचा पाठपुरावा काही लोकच करतात. – शुभ प्रभात भूकेल्याना अन्न आणि तहानलेल्याना पाणी देणे यापेक्षा कोणताच धर्म नाही. – शुभ प्रभात कधी कधी अश्रू हे न बोललेल्या आनंदाचे लक्षण असते …आणि एक स्मित हे शांत वेदनांचे ! – शुभ … Read more