भीमा नदीची माहिती | भीमा नदी खोरे | भीमा नदीच्या उपनद्या

भीमा नदी खोरे

भीमा नदी – गोदावरी नदीच्या खालोखाल महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे आहे. परंतु कृष्णा नदीची उपनदी असलेल्या भीमा नदीने महाराष्ट्रातील बराच भाग व्यापलेला आहे. तसेच भीमा कृष्णेला महाराष्ट्राच्या बाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. नदी प्रणाली ची क्षेत्र– भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे होतो. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगा पैकी हे एक क्षेत्र आहे. … Read more

गोदावरी नदीची माहिती | गोदावरी नदी महाराष्ट्र | Godavari nadichi mahiti

गोदावरी नदी

नमस्कार मित्रानो, आज आपण महाराष्ट्रातीलगोदावरी नदीची माहिती व गोदावरी नदीचे खोरे बघणार आहोत. गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातीलच नसून तर भारतातील समृद्ध खोरे म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी असून ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील गंगा नदीच्या खालोखाल कि … Read more

भारतातील राज्य व राजधानी | भारतात किती राज्य आहे | राज्य व राजधानी ची नावे मराठी

भारतातील राज्य व राजधानी

एक संघीय प्रणाली म्हणून, भारत संसदीय सरकारचा सार्वभौम, धर्मनिरपेक्ष , लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. राष्ट्रपती हे या युनियनच्या नामधारी प्रमुख आहेत. व पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख. राज्याची सरकारची व्यवस्था हि केंद्रीय यंत्रणेशी नेमकी जुळण्यासाठी भारतात काही राज्य आणि काही केंद्रशाषित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली आहे. देशात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. केंद्रशासित प्रदेशांचे … Read more

भारतातील सर्वात मोठे धरण | भारतातील महत्वपूर्ण धरणे | Biggest dam in india

भारतातील सर्वात मोठे धरण

नमस्कार मित्रानो क्रांतीदेव च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे. आज आपण या लेखात भारतातील सर्वात मोठे धरण बघणार आहोत सोबत इतर काही धरणे बघणार आहोत जे भारतात शेती आणि इतर व्यवसायासाठी फायदेशीर ठरत आहे. भारतातील वीज निर्मितीसाठी भारत सरकारने अनेक धरणे बांधली आहेत. त्याचा उपयोग केवळ वीज निर्मितीसाठीच नव्हे तर शेतीसाठीही या धरणांचे पाणी आजच्या … Read more

महाराष्ट्रातील जिल्हे व विभाग | Maharashtratil Jilhe v vibhag

महाराष्ट्रातील जिल्हे

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखात महाराष्ट्रातील जिल्हे आणि महाराष्ट्रातील विभाग याबद्दल सविस्तररीत्या माहिती समजून घेऊ. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील जिल्हे – Maharashtratil Jilhe महाराष्ट्रातील जिल्हे – महाराष्ट्र राज्यातील जिल्यांचा विचार करण्याआधी महाराष्ट्र राज्य कसे अस्तित्वात आले ते आपण बघूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर राज्य निर्मिती साठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली … Read more