मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग | मराठी म्हणी ओळखा
मराठी म्हणी व त्याचे अर्थ मराठी मध्ये म्हणी या प्रकाराला खूप महत्वपूर्ण स्थान आहे . ‘म्हणी’ म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले मार्मिक वाक्य होय . म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतात. ज्या मुळे म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती ‘म्हण’ होय. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार … Read more